२१४. (व)स्तु(स्थि)ती
तुझ्यात आणि माझ्यात
आहे खूप अंतर
तू आहेस आधी
मी आहे नंतर
तुझ्यात आणि माझ्यात
आहे खूप भेद
तू आहेस आनंद
मी आहे खेद
तुझ्यात आणि माझ्यात
आहे खूप वेगळं
तू आहेस भरजरी
मी आहे ठिगळं
तुझ्यात आणि माझ्यात
आहे खूप भिन्न
तू आहेस आकाश
मी आहे जमीन्न
तुझ्यात आणि माझ्यात
आहे खूप फरक
तू आहेस स्वर्ग
मी आहे नरक
तुझ्यात आणि माझ्यात
आहेत खूप चूका
तू आहेस साधीभोळी
मी लबाड बोका
--- लबाड बोका
तुझ्यात आणि माझ्यात
आहे खूप अंतर
तू आहेस आधी
मी आहे नंतर
तुझ्यात आणि माझ्यात
आहे खूप भेद
तू आहेस आनंद
मी आहे खेद
तुझ्यात आणि माझ्यात
आहे खूप वेगळं
तू आहेस भरजरी
मी आहे ठिगळं
तुझ्यात आणि माझ्यात
आहे खूप भिन्न
तू आहेस आकाश
मी आहे जमीन्न
तुझ्यात आणि माझ्यात
आहे खूप फरक
तू आहेस स्वर्ग
मी आहे नरक
तुझ्यात आणि माझ्यात
आहेत खूप चूका
तू आहेस साधीभोळी
मी लबाड बोका
--- लबाड बोका